“कास्टिंग काऊच बॉलीवूडमध्ये ट्रेंडिंग…”, लोकप्रिय अभिनेत्री सांगितला तो प्रसंग म्हणाली…
बॉलीवूड अभिनेत्री सुरवीन चावला हिने कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला आहे. तिने सांगितले की, कास्टिंग काऊचमुळे तिला अनेक भूमिका गमवाव्या लागल्या. एका मुलाखतीत तिने सांगितले की, एका मिटिंगमध्ये तिला किस करण्याचा प्रयत्न झाला होता. सुरवीन लवकरच 'मंडला मर्डर्स' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. तिने 'कसौटी जिंदगी की', 'सेक्रेड गेम्स' यांसारख्या मालिकांमध्येही काम केले आहे.