Video : “अमिताभ बच्चन यांच्यामुळे हार्ट अटॅक…”, मनोज बाजपेयींनी सांगितला ‘तो’ प्रसंग
मनोज बाजपेयी यांनी 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये अमिताभ बच्चन यांच्यामुळे हार्ट अटॅक आला असता असं म्हटलं आहे. 'द फॅमिली मॅन ३'च्या प्रमोशनसाठी मनोज बाजपेयी, जयदीप अहलावत आणि शारीब हाश्मी शोमध्ये सहभागी होणार आहेत. प्रोमोमध्ये मनोज बाजपेयी यांनी अमिताभ बच्चन यांच्या अॅक्शन सीनमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता होती असं सांगितलं. हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.