अशनूर कौरने ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्यापूर्वी हिना खान कडून घेतलेला सल्ला, म्हणाली…
'यह रिश्ता क्या कहलाता है' फेम अशनूर कौर 'बिग बॉस १९' मध्ये सहभागी झाली आहे. तिने 'बिग बॉस'मध्ये जाण्यापूर्वी हिना खानकडून टिप्स घेतल्या. हिना खानने तिला काय करायचं आणि काय नाही याबद्दल मार्गदर्शन केलं. अशनूरने रोहन मेहराशीही संवाद साधला. 'बिग बॉस'च्या घरात १६ स्पर्धक सहभागी झाले आहेत, ज्यात अशनूर कौर, जीशान कादरी, तानिया मित्तल यांचा समावेश आहे.