“देवाच्या बाजूला माझा फोटो…”, भाऊ कदम यांनी सांगितला अनोखा किस्सा, म्हणाले, “कष्ट करून…”
भाऊ कदम यांनी 'चला हवा येऊ द्या' या शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यांनी नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये त्यांच्या एका चाहतीचा किस्सा सांगितला. ती बाई भाऊ कदम यांची मोठी फॅन होती आणि तिने देवाच्या बाजूला भाऊ कदम यांचा फोटो लावला होता. भाऊ कदम यांनी तिच्याशी संपर्क साधून तिला शोच्या हजाराव्या एपिसोडला बोलावलं. त्यांच्या या लोकप्रियतेमुळे त्यांना महाराष्ट्रभरात चाहतावर्ग आहे.