लग्नाचा काही विचार आहे का नाही? मराठी अभिनेत्रीला चाहत्याचा थेट प्रश्न; दिलं ‘हे’ उत्तर
मराठी कलाविश्वातील अभिनेत्री गौरी कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने नुकताच चाहत्यांशी संवाद साधला, ज्यात एका चाहत्याने तिला लग्नाविषयी विचारले. गौरीनं मजेशीर उत्तर देत म्हटलं, "आहे पण आणि नाही पण…" तिला 'बिग बॉस'मध्ये जाणार का विचारल्यावर ती म्हणाली, "मी १२ तास झोपते, तिथे गेली तर ते म्हणतील घरीच झोप."