“माझ्या मुलीबरोबर फ्लर्ट करू नकोस…”, बॉलीवूड अभिनेत्रीच्या आईने कपिल शर्माला दिली ताकीद
कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'च्या रक्षाबंधन विशेष भागात अभिनेत्री हुमा कुरेशी, शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी आणि सकीब हजेरी लावली होती. कपिलने हुमासोबत फ्लर्ट केल्यावर तिच्या आईने त्याला ताकीद दिली. तिने कपिलला राखी बांधून घेण्यास सांगितले. नंतर तिने कपिलचे कौतुकही केले आणि त्याची मोठी फॅन असल्याचे सांगितले.