‘आली ठुमकत नार लचकत…’ गाण्यावर किशोरी शहाणे आणि मराठी अभिनेत्रींचा सुंदर व्हिडीओ
९०च्या दशकातील मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रसिद्ध आहेत. त्या सोशल मीडियावर सक्रिय असून, विविध फोटो-व्हिडीओ शेअर करतात. नुकताच त्यांनी मराठी गाण्यावर सायली देवधर, प्राजक्ता हनमघर, स्नेहल शिदम, सूचिका जोशी यांच्यासह रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सर्व अभिनेत्रींचा मराठमोळा लूक आहे. चाहत्यांनी या व्हिडीओला चांगला प्रतिसाद दिला आहे.