Bigg Boss 19 मध्ये उपेंद्र लिमये सहभागी होणार? स्वत:च केला खुलासा; म्हणाले…
'बिग बॉस' हा वादग्रस्त आणि लोकप्रिय शो लवकरच हिंदीत १९ व्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उपेंद्र लिमये यांनी या सीझनमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. संभाव्य स्पर्धकांमध्ये गुरुचरण सिंग, शैलेश लोढा, रफ्तार, मीरा देवस्थळे यांची नावे चर्चेत आहेत. हा शो २४ ऑगस्टपासून 'कलर्स टीव्ही' आणि 'जिओ हॉटस्टार'वर रात्री १०:३० वाजता प्रसारित होईल.