“आम्हाला मरायची इच्छा नाही”, मढमधील रस्त्याबद्दल शशांक केतकरने व्यक्त केला संताप, म्हणाला…
मराठी अभिनेता शशांक केतकरने सोशल मीडियावर मालाडमधील मढ आयलंडच्या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दोन झाडांबद्दल संताप व्यक्त केला आहे. या झाडांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. शशांकने या व्हिडीओतून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे. त्याने झाडांवर रिफ्लेक्टर लावण्याची सूचना केली आहे आणि बीएमसी व स्थानिक आमदारांना याबाबत कार्यवाही करण्याचे आवाहनही केले आहे.