मार्क्सच्या दफनस्थळावर ‘लबुबू’, सोशल मीडियावर तुफान चर्चा; म्हणे, “हे टोकाचं विडंबन!”
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कार्ल मार्क्सच्या दफनस्थळावर ठेवलेल्या लबुबू बाहुलीचा फोटो व्हायरल होत आहे. लबुबू बाहुली भांडवलशाहीचं प्रतीक मानली जाते, त्यामुळे मार्क्सच्या दफनस्थळावर तिचं असणं हे टोकाचं विडंबन मानलं जात आहे. या फोटोवर नेटिझन्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत, ज्यात विरोधाभास आणि काव्यात्मकता यांचा उल्लेख आहे.