
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी उल्हास नदी काठावरील मोहिली येथील उदंचन केंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचे अत्यावश्यक काम…

कचरा मुक्त कसबा झाल्यानंतर आता फ्लेक्स मुक्त कसबा विधानसभा मतदार संघ करण्याचा संकल्प आमदार हेमंत रासने यांनी केला आहे.

मुलांच्या शिक्षणाच्या हक्काचे केंद्र असणाऱ्या जि. प. शाळांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वैमनस्यातून टोळक्याने तरुणावर तलवारीने वार करुन खून केल्याची घटना कोथरूड भागातील शास्त्रीनगर परिसरात रविवारी मध्यरात्री घडली. टोळक्याने तरुणावर पिस्तुलातून गोळीबार…

काँग्रेसमधील काही नेते कार्यकर्त्यांना मोठे होण्याची संधी देत नाहीत, असा आरोप करत काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

“कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या…”, ‘छावा’वर शिर्केंच्या वंशजांनी आक्षेप घेतल्यावर दिग्दर्शक काय म्हणाले?

राज्यात अनेक ठिकाणी प्रामुख्याने पुणे सारख्या महानगरात जीबीएस अर्थात ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ चे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले आहे.

लठ्ठपणाविरोधात लढा देण्यासाठीच्या उपक्रमाचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Obesity Warrior म्हणून १० मान्यवरांना नॉमिनेट केलं आहे.

Which is the worlds most dangerous bird: पक्षी घातक असतात का? तुम्हालाही पडलाय का प्रश्न? जगातील सगळ्यात घातक पक्षी विषयी…

येत्या काही दिवसांत बैठक घेतली जाईल,’ अशी भूमिका शहरातील वेताळ टेकडी बचाव कृती समितीने घेतली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योगधंदे नसल्याने कमी वेळात अधिक पैसा कमवण्याच्या मोहात अनेक तरूण गुन्हेगारी क्षेत्रात वळत आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक मोठं विधान केलं आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.