तालुकानिहाय गारपिटीचे लघुसंदेश राज्यातील कोटय़वधी शेतकऱ्यांना दिले गेले नाहीत.

नवी दिल्ली येथे नुकतीच केंद्रशासनातर्फे राष्ट्रीय स्तरावर ‘खेलो इंडिया’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

कांदळवनाचे जंगल फुलविण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेची मागणी केली आहे.

अनेक कुटुंबांमध्ये जेवताना ताटामध्ये काकडी, टोमॅटो, कांदा यांच्या चकत्या आवर्जून असतात

अवलंबित्व कमी करावयाचे तर शेतकामांत गुंतलेल्या हातांना काम हवे. म्हणजेच उद्योगधंदे वाढावयास हवेत.

स्किझोफ्रेनियाच्या विकारात डोपामिनचे प्रमाण वाढते तर सिराटोनिनचे कमी होते.

आरोग्य क्षेत्रावर झालेला सरकारी खर्च अर्थसंकल्पातील अंदाजापेक्षा फक्त ४३२० कोटी रुपयांनीच जास्त होता.



वृत्तवाहिन्यांवर ही मंडळी दोन्ही देशांच्या संबंधांवर हिरिरीने चर्चा करीत होती.


निबंध विषयांकरिता स्वतंत्र पेपर १९९३ पासून परीक्षेच्या संरचनेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.