
निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

जाहिरातीत ‘विरुष्का’ची अफलातून केमिस्ट्री आणि त्यांचे एकमेकांवरचे प्रेम पाहायला मिळते.


मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी रात्री संप प्रथमदर्शनी बेकायदेशीर ठरवत कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते.


नागपूर शहरात गेल्या वर्षीपर्यंत दिवाळीच्या सणाला मोठय़ा प्रमाणावर फटाके फोडले जात होते.

केंद्र व राज्य सरकारकडून कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रत्येक वर्षी कोटय़वधी खर्च केले जातात.

कीटकनाशक फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे एका शेतकऱ्याचे प्राण गेले.

जमिनीच्या संदर्भातील माहिती मागण्यासाठी एमएडीसीकडे माहिती अधिकारात अर्ज आला होता.

जवळपास अडीचशे प्रकारच्या अंमली पदार्थाना देशात बंदी घालण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या पदव्युत्तर गृह विज्ञान विभागात रोजगाराच्या संधीही मोठय़ा आहेत.

अगदी दीड वर्षांचा असतानापासून मी वन्यजीव आणि जंगल जवळून अनुभवतोय.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.