

सोयाबीनची काढणी झाल्यानंतर बाजारात २२०० रुपये क्विंटलपर्यंत दर पडले होते.

सेबी, केंद्र सरकारच्या विरोधात गुंवणूकदारांची निदर्शने

कल्याणम हे १९४३ ते १९४८ या कालावधीत गांधीजींचे खासगी सचिव होते.

शत्रुघ्न सिन्हा यांनी हे भाजपविरोधी कृत्य नसल्याचे सांगितले आहे.

५४ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असलेला ‘एमयूटीपी-३ए’चा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे.

कासगंजचा हिंसाचार उत्तर प्रदेश राज्यावरील कलंक असल्याचे मत राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केले

पारपत्राच्या अखेरीस असणारे धारकाचा पत्ता लिहिलेले पानही पूर्ववत छापण्यात येणार असल्याचे सांगितले.


मुंबईमध्ये सूर्य ज्यावेळेस मावळेल त्याच वेळेस पूर्व दिशेने चंद्राचा उदय होईल.

जुहू आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानंतर इर्ला नाल्यातून पाण्याचा निचरा होतो.

जमिनीचा इतका अल्प मोबदला मिळाला की, त्यातून घरात खाणाऱ्या दहा तोंडांसाठी दुसरे काही करणे शक्य नव्हते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.