
न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील २००९ पूर्वीची अनधिकृत धार्मिक स्थळे ३० नोव्हेंबपर्यंत हटविण्याची अंतिम मुदत आहे.

कार्यक्रमात प्रकाश पदुकोण यांच्या हस्ते विविध खेळांशी संबंधित खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.


रितेशनेसुद्धा मोठ्या कलात्मक पद्धतीने ट्विट करत आयफोनचा फोटो पोस्ट केला.

सध्या पोलीस आणि उत्पादन शुल्क या दोन्ही विभागांकडून दुकानांबाहेर सुरू असलेल्या मद्यपानाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

नवी मुंबईच्या १३ व्या महापौर-उपमहापौरांची निवड गुरुवारी होणार आहे.

जेरबंद केलेल्या वाघांना जंगलात सोडण्यास राज्याचे वनखाते अजूनही तयार आणि सक्षम नाही,


ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी कोटय़वधी डॉलर्सची गुंतवणूक परदेशात केली

कासाच्या निकषांवर हिमाचल प्रदेश गुजरातपेक्षाही अधिक उत्तम असल्याचेही ते म्हणाले.

अकराव्या पंचवार्षकि योजनेनुसार सर्वसमावेशक वाढीची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे.

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवण्यात अडचणी येताना दिसत आहेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.