
पंचवटीत सरासरी ६९.४, दहीपूल ६६.८ आणि सिडको ६४.५ डेसिबल आवाज असल्याचे निष्पन्न झाले.

शास्त्रज्ञांनी अनेक ताऱ्यांचा अभ्यास करून त्यांची दीप्ती (Luminosity) आणि तापमान यांची माहिती मिळविलेली आहे. (
गिर्यारोहक एखादा दुर्गम कडा सर करतो तेव्हा त्या कडय़ावरून जग कसं दिसलं, याचं तो वर्णन करतो.

सातपूर-अंबड लिंक रस्त्यावरील अनधिकृत भंगार बाजार गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय बनला होता.

माध्यमांची गळचेपी करू पाहणाऱ्या या आधीच्या प्रयत्नांचे काय झाले याचा आढावा या निमित्ताने घेणे समयोचित ठरावे.






केळ्याची भरघोस उत्पन्न असल्यामुळे अनेक लोक केळ्याचा व्यवसाय करू लागले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.