
विशेष म्हणजे, या कालावधीत सर्वाधिक ४०४ बळींची नोंद कल्याण लोहमार्ग पोलीस हद्दीत नोंदवण्यात आली.

रेशीमच्या दागिन्यांऐवजी ऑक्साईडच्या दागिन्यांची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.


अशोकरावांच्या या वर्चस्वाला आव्हान देण्याकरिता भाजपने यंदा सारी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

राणे यांच्या भाजपा प्रवेशाच्या संकेतामुळे शिवसेना काडीमोड करेल, असे स्पष्ट सांगता येणार नाही.

या मतदारसंघांत भाजपला पडती बाजू घ्यावी लागत होती.


कामाचा मर्यादित आवाका असूनही या विद्यापीठासमोर अजून पायाभूत विकासाचे प्रश्न आहेत.


गेल्या वर्षीच्या तुलनेत तसा कमी पाऊस दिसत असला तरी दुष्काळ सावट पूर्णत: संपले आहे.

या विद्यार्थ्यांसाठी ९८ लाख ५५ हजार ५५२ रुपये खर्च होणार आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.