
राज्याच्या तिजोरीने तळ गाठल्याने या धोरणातील खासगी वाहनांना एक ते अडीच लाखांपर्यंत मिळणाऱ्या अनुदानाला कात्री लावली जाण्याची शक्यता आहे.

इमारतींवरील छपराच्या मुद्दयावर पालिका प्रशासनाने नियोजन विभागाचे मत मागवले होते.

नवी मुंबईत वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये मोठय़ा प्रमाणात आहेत.

पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची योग्य सफाई करण्याचे आदेश दिले.

नाले खोदून पूर्णपणे साफ करण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी केली.

वास्तविक महसुलाच्या दृष्टीने खैरणे बोनकोडे हे एकच गाव मानले गेले आहे

तिसऱ्या प्रश्नआकृतीत असेच बदल केल्यास, राहिलेली प्रश्नआकृती मिळते.

बई येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट प्रवेश अर्जासह पाठविणे आवश्यक आहे.



द्राक्षांचे व त्यामध्ये असणाऱ्या विविध गुणधर्माचे वर्णन प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथामध्ये केलेले आढळते.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.