
सरकारला मिळालेलं बहुमत आणि आर्थिक सुधारणांचा मोदी यांचा कल लक्षात घेऊन शेअर बाजार उंचावत होता.

गावपातळीवर सामाजिक दरी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घराने नव्या सूनेचं स्वागत केलं आणि पुढल्या पिढीतल्या नातवाची मुंजही डोळे भरून पाहिली.




नवीन रेरा कायद्यात देखील या दोन्ही प्रकारच्या उपायांची यथार्थ तरतूद करण्यात आलेली आहे.

समाजातील प्रत्येकानेच मुलांचे पालक होण्याबरोबरच त्यांचे चांगले मित्र होणे आवश्यक आहे.


खरं तर दत्तक प्रक्रिया समाजाने पूर्णपणे स्वीकारली तर अशा गटांची गरजच लागणार नाही.

मॅगसेसे पुरस्कारविजेत्या नीलिमा मिश्रा यांचा जन्म जळगाव जिल्ह्य़ातल्या बहादरपूर या गावी झाला.

वधू विधवा अथवा घटस्फोटित असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी देखील योजनेतून अनुदान मिळू शकते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.