
जूनच्या प्रारंभी शेतकरी संप सुरू झाला असताना जिल्ह्य़ातील काही भागांत पावसाने हजेरी लावली

निर्णय जाहीर झाल्यानंतर किसान क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता

कावेसर मैदानाची संरक्षक भिंत तोडून आजूबाजूला सुरू असलेल्या बांधकामाचे डेब्रिज, कचरा आणून टाकला जात आहे.

याशिवाय सफाईकामांवर देखरेख ठेवण्यासाठी ६५ पालिका अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली होती.

मुंबईत गेल्या ५० वर्षांत झाला नाही, एवढा विक्रमी पाऊस २६ जुलै २००५ रोजी झाला.


रणगाडय़ाच्या खाली प्लास्टिकच्या पिशव्या, मातीचा थर निर्माण झाला आहे.

सरकारचे हे म्हणणे न्यायालयाने अमान्य करीत, ‘सरकार अशी सरसकट बंदी घालू शकत नाही’, असे स्पष्ट केले.

अशा प्रकरणांमुळे सरकारच्या निधीवर आखले जाणारे प्रकल्प रखडतात असा अनुभव आहे.

या प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे विभागाने गुन्हा दाखल केला होता.

सधन शेतकऱ्यांना वगळण्यासाठीचे निकष ठरविण्यासाठी उच्चस्तरीय समितीही जाहीर करण्यात येणार आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.