
ऑगस्टमध्ये जागतिक स्पर्धा होणार असल्यामुळे त्याच्याबाबत अपेक्षा उंचावल्या आहेत.

बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना नियमितपणे या समितीच्या कार्याचा आढावा घेतील.

प्रशासक नसतो तर मीसुद्धा अर्ज केला असता, असे मत भारताचा माजी संघनायक सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे.

पेट्रोलियम उत्पादने जीएसटी करकक्षेच्या बाहेर राखल्याने तेल आणि वायू उद्योगापुढे अडचणी उभ्या केल्या आहेत.


भारत-अमेरिका संयुक्त निवेदनातही एच १ बी व्हिसा मुद्दय़ाचा उल्लेख नव्हता.



कौशिक बसू हे २००९ ते २०१२ या काळात भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत होते


शहरातल्या प्रत्येक महत्त्वाच्या चौकांवर, महत्त्वाच्या मार्गावरील सिग्नलवर सुमारे हजारेक सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

भारतीय अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्थेमधील आव्हाने
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.