

मागील ३८ तिमाहीत फंडाची कामगिरी संदर्भ निर्देशांकाहून उजवी आहे.


पहिले महायुद्ध केव्हाच संपले होते. युद्ध सुरू असतानाच तिकडे रशियातील झारशाही नामशेष झाली होती.

अनेक अभ्यास असे दाखवतात की, ईएनएसओ निर्देशांक हा घटक अंदाज बांधण्यात कळीची भूमिका बजावतो.

‘राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे’ असा लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला अग्रलेख सर्वाना माहीत आहे.

तो म्हणजे या राष्ट्रगीतामध्ये चक्क पंजाब, गुजरात, मराठा असे प्रांतवाचक उल्लेख आहेत

शेतकरी संघटनांमध्ये फूट पडली असून राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलन काबीज करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

टप्प्याटप्प्याने प्रवास करणारे मोसमी वारे गेले सहा दिवस केरळमध्ये थबकले आहेत.

शेतकरी संपाबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन मंत्री पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले .

नाशिक जिल्ह्य़ात ठिकठिकाणी सरकारची अंत्ययात्रा, रास्ता रोकोचे सत्र सुरूच राहिले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.