


हा आत्मघातकी हल्ला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

इंग्रजी उताऱ्यांच्या आकलनाकरता विषयाच्या आकलनाबरोबरच भाषेच्या अंगानेही विचार करायला हवा.




मनोज सध्या मुंबईच्या मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तर सरिता सांगली जिल्हयात नेमणुकीस आहेत.

गेल्या काही दशकांमध्ये मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या आहेत.

प्लास्टिकच्या जाडसर पडद्यांनी आच्छादलेल्या एसी बस स्टॉपमध्ये प्रवासीही दिसत होते.


काही शाळांच्या स्वत:च्या बस आहेत तर काही शाळा कंत्राटी तत्त्वावर बस चालवितात.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.