
नागपूरमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

नागपूरात या परीक्षेसाठी एकूण चार केंद्र होती व ३,४७५ उमेदवारांनी त्यासाठी नोंदणी केली होती.

दिनेश वाघमारे यांच्या हस्ते दशदीकपाल नंदेश्वर याच्या सत्कारप्रसंगी ई.झेड. खोब्रागडे आणि डॉ. उपसेन बोरकर

सोमवारी सकाळपासून पुन्हा शोध घेण्याचे काम अग्निशामन दलासह विविध यंत्रणांकडून सुरू होणार आहे.

आरएसव्ही हा अतिशय सामान्य आणि अत्यंत संक्रमक असा विषाणू आहे.

वीजबचत करणारे पंप देण्यात येतील जेणेकरून कमी विजेच्या वापरात जास्त पाणी मिळेल.

समुद्रात भराव टाकण्यासाठी किनाऱ्यालगतच्या कफ परेड परिसराची निवड करण्यात आली आहे.

आईच्या अन्त्यसंस्कारासाठी हेतल परमार शनिवारी मध्यरात्री अमेरिकेतून भारतात आल्या होत्या.

अखेर ७ जुलैला प्रदूषण नियंत्रण मंडळाने या १२ कंपन्यांना ४८ तासांत उत्पादन थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यभरातून २० हजार जणांनी मोबाइल संदेश, ई-मेलच्या माध्यमातून यासंदर्भात प्रश्न विचारले

महाराष्ट्र वैद्यक परिषद विविध कारणांमुळे १९६५ पासून चर्चेमध्ये आहे.

या कायद्यानुसार आरोग्य सेवा पुरविणाऱ्या सर्वच कंपन्या व डॉक्टरांवर कायद्याची करडी नजर असणार आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.