
याबाबत सभासदांच्या गरजेनुसार संस्थेकडून वेळेवर ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही.


‘रेरा’ या कायद्याची अंमलबजावणी ही राज्य शासनाची खरोखरीच स्वागतार्ह भूमिका आहे.

सदर वस्तुस्थिती खरी असल्यास संस्थेने असे बिनभोगवटा शुल्क (नॉन ऑक्युपन्सी चार्जेस) आकारणे चुकीचे आहे.


मुकेश गोरीलाल आंबोरे रा. एच.बी. टाऊन, जुना पारडी नाका असे आरोपीचे नाव आहे.


नागपूर महापालिकेची २१ फेब्रुवारीला निवडणूक झाली. यात काँग्रेसला २९ जागा मिळाल्या.




पीएमआरडीएकडे अनधिकृत बांधकामे आणि इमारतींवर कारवाई करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.