
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधी खर्च करण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यने राज्यात प्रथम स्थान मिळविले आहे.


प्रचंड जल्लोषात शिवराज्याभिषेकाचा लोकोत्सव रायगड किल्ल्यावर साजरा झाला.
बराचवेळ चाललेल्या या आंदोलनामुळे बार्शी-लातूर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.


अनेक गृहसंकुलांमध्ये बागेत कारंजी अथवा छोटेसे तळे करतात. या जलाशयामुळे हवेत गारवा निर्माण होतो.

संपात विरोधक लक्ष्य करीत असल्याने त्यांची राजकीय कोंडी निर्माण झाली आहे.

शीतगृह, गोदाम आदी बांधण्याचे काम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी ४० पोलीस कर्मचारी आणि चार अधिकारी बंदोबस्तास होते.

कोल्हापूर जिल्ह्य़ात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे ठोकले.

कर्जमाफी होईल म्हणून शेतकऱ्यांनी गतवर्षीचे कर्ज थकविले आहे, त्यामुळे बँका अडचणीत सापडल्या.

सामान्य लोक विकासाच्या कल्पनेच्या मागे धावत असल्यामुळे विचार स्वातंत्र्याची गळचेपी सुरू झाली आहे
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.