
१ जानेवारी ते ३० एप्रिलपर्यंत राज्यभरात ५०० हून अधिक स्वाइन फ्लूचे रुग्ण सापडले होते.

सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी एका आदेशाद्वारे त्यासंबंधीचे नियम जाहीर केले आहेत.

महाराष्ट्राला वैेभव वाटावा अशा रत्नांचा महाराष्ट्र दिनी सन्मान करीत आहोत,

घोडबंदर रोड येथील प्रकल्पासाठी लागणारी सामग्री कंपनीने बाहेरून आणली होती.

नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्याची कार्यवाही त्वरित सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

भिलार हे गाव जगाच्या नकाशावर ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नवी ओळख घेऊन येत आहे.

११ फेब्रुवारी रोजी वजन कमी करण्यासाठी इमानला इजिप्तहून मुंबईत आणण्यात आले होते.

या प्रकल्पांतर्गत ४०० स्थानकांवर वायफाय यंत्रणा बसवली जाणार आहे.

राज्यात ३०६ बाजार समित्या असून बहुसंख्य काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत.

गेल्या काही वर्षांपासून देशातील अभियांत्रिकी शिक्षण डबघाईला आले आहे.

पुन्हा एकदा आमच्याकडून घोडचूक झाल्याचे कंपनीकडून कबूल करण्यात आले.

रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाच्या शक्यता तपासण्यासाठी समितीची स्थापना केली आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.