

विविध गुन्ह्य़ांमध्ये दिवसेंदिवस अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग दिसून येतो.

मेट्रो रेल्वेमार्गाच्या मध्ये येणाऱ्या वृक्षांची तोड करण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेण्यात येत आहे.

नोटाबंदीच्या काळात प्रारंभीचे चार दिवस जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मुभा दिली गेली.

अपघातात दोन्ही मालमोटारींच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले.

तहान भागविण्यासाठी पक्षीमित्रांकडून ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.

गावातील जुन्या मंदिरांचा ‘अ’ वर्गवारीत समावेश करण्यात आल्याने या मंदिरावर कोणतीही कारवाई होणार नाही.
जेईई-अॅडव्हान्सच्या दुसऱ्या टप्प्याच्या परिक्षेत राज्याचा दुसरा क्रमांक

विशेष समित्या आणि परिवहन समित्यांसाठीही विविध निकष लावले जाणार आहेत.

खांदेश्वर वसाहतीची निर्मिती कळंबोली वसाहतीच्या सोबतच सिडको प्रशासनाने केली.

पावसाळ्यातील चार महिन्यांसाठी आवश्यक खाद्यपदार्थाच्या खरेदीची परंपरा आजही उरणमध्ये कायम आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.