
अनधिकृत बांधकामावरील कारवाई तात्काळ थांबवावी या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आला.

गेल्या निवडणुकीत सेनेच्या १३५ उमेदवारांना एकूण साडेदहा लाखांहून अधिक मते पडली होती.

शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत.

शिवसेनेच्या उमेदवारांना एबी अर्जाचे वाटप करण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर सोपविण्यात येणार आहे.

चार महिने विचित्र परिस्थितीत काढल्याने त्याचे मानसिक संतुलन ढासळले होते

इमारत उभारणीसाठी आवश्यक असणारी आयओडी आणि सीसी मिळण्यास प्रचंड विलंब लागत होता.


मध्य रेल्वेवर गार्ड आणि मोटरमन यांच्या डय़ुटी लावण्यासाठी एक समिती असते.


मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने ३१ जानेवारी रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरवले आहे.

साठ वयोगटातील नागरिकांना कर्करोगाची बाधा होण्याचे प्रमाण ५० टक्के इतके आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.