व्यापारीही परवडत नसल्याचे सांगत अडत देणार नाही, यावर ठाम असल्याने हा गुंता वाढीस लागला आहे.


नूतन वर्षांत मकर राशीत प्रवेश करणारा मंगळ आपल्या कर्तृत्वाला उजाळा देणारा ठरेल.

मुंबई महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारी पार पडली. त्यानंतर २३ फेब्रुवारी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले.

सध्या मुंबईत एकामागोमाग एक अशा असंख्य पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत.

अशा या ‘मॉल’मध्ये एखादी महिला पाहिल्यानंतर बाजारातल्या नजरा नवलाईने पाहू लागतात.

अंधेरी भागात राहणारा २४ वर्षीय सुमीत सिंग वरळी भागातील एका व्यापाऱ्याकडे कारचालक म्हणून काम करत होता.

बॅटच्या आकारावर र्निबध आणि धावचीतच्या नियमांतही दुरुस्तीचा विचार सुरू आहे.


प्रमुख ४३ फंड कंपन्यांची एकूण मालमत्ता जानेवारी २०१७ मध्ये १७.३७ लाख कोटी रुपये होती.

एसएमई मंचाचा लाभ घेणाऱ्या कंपन्यांची संख्या आणखी खूप अधिक वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

गुंतवणूकविषयक शंकांचे समाधान यावेळी उपस्थितांना तज्ज्ञ आर्थिक सल्लागारांकडून करून घेता येईल.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.