
शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी जीएटीई- २०१७ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सूर्य मंदिर आहे. त्यावरील कोरीवकामही सुंदर आहे.

सहसा सुट्टीच्या दिवशी गुरांमागं फिरणारी ही पोरं आपल्यात कधी मिसळून जातील याचा नेम नाही.

पक्षी निरीक्षण हा अनेकांचा छंद असतो. पण त्याच्या यशाचा प्रवास संयम आणि शिस्तीच्या वाटेवरून पुढे जातो.

१९५४ पर्यंत पॉण्डेचरी फ्रेंचांची वसाहत होती. नंतर तो केंद्रशासित प्रदेश झाला.

लिओ होिल्डग यांनी अतिउंच प्रस्तरभिंती आरोहणात अनेक महत्त्वाची आरोहणं केली आहेत.

या प्रदर्शनात वेगवेगळ्या विकासकांच्या ४५ ते ५० स्टॉलची उभारणी करण्यात आली होती.

शहरात कमी क्षेत्रफळात मोठी लोकसंख्या राहत असली तरी येथील मतदानाची टक्केवारी कायम कमी राहिलेली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ठाण्यातील सभेत शिवसेनेवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या.

पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने दिवा आणि आसपासच्या शहरांचे अक्षरश: तीनतेरा वाजले आहेत.

२०१२ साली झालेल्या निवडणुकीत या प्रभागातून शैलेश पाटील हे मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.