
‘पर्यायी विकासनीती’ या संकल्पनेचा शोध आणि प्रत्यक्ष अनुभव देणारे ‘शाश्वत’ हे एक अतिशय वेगळे काम आहे.

एक फार जुनी गोष्ट आहे. एकदा एक ऋषी घनदाट जंगलात एका झाडाखाली तपश्चर्या करत बसलेला असतो.

मातेनं आपल्या डिप्लोमा प्रॉडक्शनसाठी अॅरिस्टोफेनेस या ग्रीक नाटककाराचं ‘फ्रॉग्ज्’ हे नाटक निवडलं होतं.


तिथे कदाचित खोलीचा एखादा कोपरा मिळू शकेल असं त्यांना वाटलं. बाबा लगेचच तिथे गेले.

आपल्या मित्रांना किंवा जवळच्याला शाब्दिक चिमटे घेतल्याशिवाय खरं म्हणजे मस्तीचा रंग चढत नाही.


होळी आणि रंगपंचमीच्या बऱ्याच आठवणींनी अजूनही त्यांच्या मनामध्ये हक्काचे स्थान मिळवले आहे.

‘व्हिलेज’ किंवा विल स्मिथला घेऊन केलेला ‘आफ्टर अर्थ’ या सिनेमांना आपल्या यादीतून डावलण्याकडे सर्वाचा कल होता.

चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने केलेला विरोध हा एका अर्थाने स्त्रियांच्या हक्कांची पायमल्ली करणारा आहे.


या मोर्चामध्ये ५० ते ६० हजार लोक सहभागी होणार आहेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.