
मागील काही वर्षांत मतदानाविषयी मतदारांमध्ये काहीशी अनास्था ठळकपणे अधोरेखित होते.

यासाठी निवडणूक यंत्रणेने तब्बल पाच हजारहून अधिक फलक तयार केले असून ते मतदान केंद्रांबाहेर झळकत आहेत.

मुंबईतील अमली पदार्थ तस्करीचे दुवे मिळतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ठाणे, नवी मुंबई तसेच मीरा-भाईंदर ही शहरे ठाणे तहसील विभागाच्या अखत्यारीत येतात.


महापालिकेच्या १२२ जागांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी नाशिककर मंगळवारी मतदान करतील.

पालिकेतील सत्ताधाऱ्यांप्रमाणेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी झाली


नवी मुंबईत राष्ट्रपुरुषांची स्मारके व्हावीत यासाठी पालिकेने सिडकोकडून काही भूखंडांची मागणी केली आहे.

शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी ४१ भूखंड सिडकोकडून घेण्यात आलेले आहेत.

विशेष बाब म्हणजे पार्किन्सन्स आजारात तंतुकणिकांना पुनस्र्थापित करण्यात येते.

संदीप कोळेकर यांनी पत्नी व मुलाचा खून करून नंतर आत्महत्या केली असावी.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.