
ज्याप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फाईल्स उघड करण्यात आल्या,

१७ गावांमधील ५५२ बेकायदा बांधकामांची यादी ‘एमएमआरडीए’ने पालिकेकडे हस्तांतरित केली आहे.

संघराज्य न्यायालयाने आधीच्या मुस्लिमांशी निगडित स्थलांतराचा आदेश फेटाळला होता.

हा मेळावा ‘फाऊंडेशन फॉर एथनिक अंडरस्टॅण्डिंग’ व ‘नुसानतारा फाऊंडेशन’ यांनी आयोजित केला होता.

स्वीडनवासीयांच्या शंका दूर होण्याऐवजी वाढल्याच आहेत.

तन्वीशता, वामन हरी पेठे सन्स, प्रशांत कॉर्नर, मॅक्रो फाइन हे पॉवरड् बाय प्रायोजक आहेत.

राज्य दर्जा मिळाल्यास या रुग्णालयासाठीचे बांधकाम व यंत्रसामग्रीसाठी केंद्र सरकार आर्थिक मदत करेल

शहरातील पोलीस ठाण्यापकी चार ते पाच ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांची नोंद होताना दिसते आहे.

चीपेची भूमिका पाहता त्यांनी एका परीने पाणीपट्टी वाढीचे संकेत दिले

सोमवारी दिवसभरात या पेजवर निवडणुकीसंदर्भात एकही संदेश पोस्ट झाल्याचे पाहायला मिळाले नाही.


जानेवारीत अद्ययावत करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर मतदान करता येणार नाही.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.