
या उपक्रमाचे आलेल्या पाहुणेमंडळींनीही मोठे कौतुक केले.


सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर हा जिल्हापरिषद निवडणुकीसाठी उभा आहे.


होशियार यादव आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

राखीने सीमा सुरक्षा दलातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

या सरकारने उत्तराखंडच्या या देवभूमीला लूटभूमी बनवले आहे.

सांडपाण्याच्या टाकीतून विषारी वायुची गळती झाली


भारतीय जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

कैलाश सत्यार्थी यांचा नोबेल पुरस्कार आणि प्रमाणपत्र परत मिळाले आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.