
शिवसेनेनेच राज्य सरकार नोटीसवर असल्याचे सांगून राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.

शिवसेनेकडून महापालिकेतील सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे.

गेल्या दहा दिवसांत दोन उमेदवारांवर बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ठाकरे यांच्या संपत्तीवरच भाजपने हल्ला चढविल्याने आता उभयपक्षी लढत आणखी तीव्र होणार आहे.

नोटाबंदीनंतर बँका व एटीएमपुढे उसळलेल्या गर्दीत देशभरात २००हून अधिक जणांचा मृत्यू झाला.

माजी नगरसेवक मोहन लोकेगावकर यांच्यावर ऑगस्ट २०१२ मध्ये लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

पप्पू कलानीविरुद्ध दोन तर त्यांची पत्नी ज्योती कलानी यांच्याविरुद्ध एक वेळा निवडणूक लढवली.

मराठी वाचकांची मने अधिक उन्नत, अधिक सुसंस्कृत व्हावीत म्हणून आपण प्रत्नशील असतो.

या चार जागांसाठी मतदान केंद्रावर कमीतकमी दोन व जास्तीत जास्त चार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे असणार आहेत.

महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या राज्यातील आठ स्पर्धकांनी तयारीला कसून सुरुवात केली आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नांमुळे आणि इच्छाशक्तीमुळेच यंदाची तरतूद झाली आहे.

या मंडळींनी डोंबिवलीतील सावरकर रस्त्यावरील वाडेकर यांचा भूखंड खरेदी केला.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.