

हार्दिक पटेलने सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावरही टीका केली.

या नाटकातील कमांडर अशोक वर्टी ही व्यक्तिरेखा त्याकाळी अभिनेते अरुण सरनाईक यांनी लोकप्रिय केली होती.

भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेनेची पोस्टरबाजी

“तलाश” या हिंदी सिनेमात ती एका डॅशिंग महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती.


ज्या काळात आध्यात्मिक जीवनाचा ध्यास ही ध्येय परंपरा संपत आली होती त्या काळात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला.


सीरियन लष्कराने देशातील पाच प्रमुख शहरांवर नियंत्रण मिळवले आहे.

या भेटवस्तूंसोबत बिलने तिला पत्रही लिहिले

आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देणे आणि त्यांच्याकडून त्या स्वीकारणे हा अनुभव अवर्णनीय असतो

बिनधास्तपणे वावरणारी राधा बयो आजीचं हे कारस्थान हाणून पाडणार का?
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.