

केंद्र सरकारने काळ्या पैशांना लगाम घालण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला.



श्रीलंकेने १९९६ मध्ये एक दिवसीय क्रिकेटचा विश्वचषकजिंकला होता.


४ बाद ६३ अशा स्थितीतून भारतीय संघाने साडेतीनशे धावांचे डोंगराएवढे लक्ष्य पेलले.

लोकप्रतिनिधींनी गुंडांना फूस लावणे हा गंभीर गुन्हा आहे.

भारतीय जनता पक्षाकडून हंगामी पक्ष कार्यालयात स्वतंत्र वॉर रूम सुरू करण्यात आली आहे.

त्याअंतर्गत २१ डिसेंबर रोजी पहिली मतदार यादी ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आली होती.

काही मुद्यांवर महापालिकेत तटस्थ राहण्याची किंमतही पक्षाला मोजावी लागली.

शरद पवार पुणे महापालिकेतील सोनेरी टोळी असे आम्हा तिघांना प्रेमाने संबोधायचे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.