
एके काळी हा विभाग कुख्यात गुंड करीमलाला, दाऊद इब्राहिम, हाजी मस्तान यांच्या दहशतीखाली होता.


या दोन्ही नेत्यांविरुद्धचा रोष सोमवारी मोर्चेकऱ्यांमध्ये दिसून आला.

मुंबई महानगर प्रदेशात वाहतूकविषयक अनेक पायाभूत सुविधांची कामे एकाच वेळी सुरू होणार आहेत.

देशात आजही अध्र्याहून जास्त नागरिकांना एटीएम हाताळता येत नसून बरेच जण अशिक्षित आहे.

प्रत्येक गोष्ट सरकारच्या माथी मारून आपण गप्प बसतो पण स्वत काहीच करत नाही.

रोकडअभावी थंडावलेल्या बाजारात भावाची काय स्थिती असेल या चिंतेने उत्पादक अस्वस्थ आहेत.


औरंगाबाद शहरातील बहुतांश बँकेचे व्यवहार आज दुपारनंतर जवळपास बंद राहिले.
एक वेळचा नाश्ता आणि गरम खिचडीतील पोषणमूल्य कमी होऊ लागले आहे.

काटकर यांनी , ३० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहकारी बँकांची अडचण सांगितली आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.