
या महाविद्यालयाला आवश्यक जागा आणि प्रात्यक्षिकांसाठी मोठय़ा जागेची आवश्यकता भासू लागली.

अन्य महत्त्वाच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला मिळालेले घसघशीत झुकते माप लक्षवेधक आहे.

आरोग्य विभागात पदव्युत्तर डॉक्टरांकरिता मंजूर असलेल्या पदांपैकी ५० टक्क्यांहून जास्त पदे रिक्त आहेत.

सुब्बलक्ष्मी यांच्यानंतर संयुक्त राष्ट्रांत संगीत कार्यक्रम करणारे रहमान हे दुसरे भारतीय आहेत.

जपान व चीन यांच्यात जपानमधील सेनकाकू व चीनमधील डिओयू या वसाहत नसलेल्या बंदरांवरून पूर्वीचाच वाद आहे.

आगामी काळात चंद्रावरील मौल्यवान साधने, धातू, खडक पृथ्वीवर आणण्याचा विचार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गायींची तस्करी किंवा कत्तल होऊ नये ही आपली जबाबदारी आहे.

ऊर्जा खात्याच्या या निर्णयावर वीज ग्राहकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ट्रम्प निवडमून आले तर नैतिक अधिकारात अमेरिका कमकुवत होईल.
काश्मीरमध्ये एका चकमकीच्या वेळी बहादूर अली याला पकडण्यात आले होते.

आठ महिन्यांपासून फरार असलेल्या या संशयितांना पुण्याच्या मॉडर्न कॉलनीतील इमारतीत पकडण्यात आले

इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारत नूतनीकरणाचा प्रस्ताव तीन वर्षांपासून प्रलंबित आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.