
आनंदवन, हेमलकसा, माळशेज असो वा स्नेहालय. इथे प्रत्यक्ष गेल्याने पर्यटक विचारमग्न होतातच.

शहरात फटाके कमी फोडल्या गेले याचाच अर्थ लोक पर्यावरणाप्रती सजग होत आहेत.


एखाद्या विवादित भूखंडांची समप्रमाणात विभागणी करण्यासाठी न्यायालय आयुक्त नेमू शकतात.
योग्य नियोजन आणि कल्पकता दाखवल्यास वाढती लोकसंख्या हा प्रश्न न राहता देशाची ताकद होऊ शकते.

आमदार गजभिये यांनी शुक्रवारी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
नागपूर महापालिकेतील पिण्यायोग्य पाणी रेल्वे डबे धुण्यासाठी वापरावे लागत आहे.

रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी प्राण गमावणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी आहे.

रासबिहारी चौफुली आणि अमृतधाम चौफुलीवर उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला.

राजकारणात पाऊल ठेवल्यावर ही दुभती म्हैस हाताशी लागल्याची जाणीव निवडून आलेल्यांना होते.

दीपावलीचा सण उत्साहात साजरा होत असतानाच ही घटना घडली होती.

सर्वपक्षीय नेतेमंडळींनी मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेही प्रत्यक्ष तक्रार केली होती.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.