
सध्या महाविद्यालयांमध्ये विविध परीक्षा सुरू असून तेथेही अनेक कामे आहेत.

सरकारने दिवाळीच्या तोंडावर गेल्या आठवडय़ाभरात तीन निर्णय घेतले.

गेल्या दोन-तीन वर्षांत राज्याच्या एका भागात चांगला पाऊस झाला, तर दुसऱ्या भागात पावसाने ओढ दिली.

पेंग्विनच्या मृत्यूनंतर पर्यटकांसाठीचे पेंग्वीन दर्शन लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात होती.


सर्वच दोष रस्त्यांवरील वाहतुकीला देता येणार नाही. उरलेल्या ६५ टक्क्यांमध्येही अनेक घटक येतात

त्यांना हक्काचे पालक मिळवून दिले जातात. अंगी संतत्व असल्याशिवाय हे काम होणे शक्य नाही

नव्या इमारतींमध्ये वीज मीटर देण्यापूर्वी वीज यंत्रणा तपासण्याची यंत्रणा वीज कंपन्यांकडे आहे

हिंदुत्व ही एक जीवन पद्धती असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने १९९५ मध्ये दिला होता.

झोपु प्राधिकरणाच्या मनमानीविरुद्ध स्थानिक आमदार पराग अळवणी यांनी मेहता यांच्याकडे तक्रार केली होती.


फॅशन स्ट्रीटच्या समोरच्या पदपथावर महानगरपालिकेच्या विविध खात्यांच्या चौक्या आहेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.