

नवी मुंबईकरांना रस्त्याने चालताना नाक मुठीत घेऊनच निघावे लागत आहे.

मुळात पावसामुळं हिरवागार झालेला निसर्ग श्रावणातल्या ऊन-पावसाच्या शिडकाव्यानं अधिकच खुलून येतो.

सारण साहित्य – एक बेताचा नारळ खवलेला, खोबऱ्याच्या निम्मी साखर, वेलची पूड.

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे या ओळी आपसूक श्रावणाच्या स्वागतासाठी ओठावर येतात.




फ्रेंड्स! असं फॉर्मली (किंवा फिल्मी) न म्हणतासुद्धा खूप सहज मैत्री होते आणि नंतर अनेक र्वष ती टिकतेसुद्धा.

वितरणासाठी ठाणे जिल्ह्य़ासाठी स्वतंत्र अधिकारी नेमला जाणार आहे.

मंगळागौरीला किंवा राखीपौर्णिमेला नटूनथटून जायचंय, पण पावसाची रिपरिप सुरू आहे…

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.