
जेव्हा रक्तदाब तपासून पाहिला जातो तेव्हा एकदम १५०-९०, १६०-१०० असा रक्तदाब वाढल्याचे दिसून येते.



दोन्ही स्तनांचे जडपण मासिकपाळीआधी अधिक जाणवते तर मासिकपाळी येऊन गेल्यानंतर आपोआपच कमी होते.


किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या दोन्ही संघांचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

हे दोघे मातब्बर खेळाडूं फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत समोरासमोर येण्याची शक्यता आहे.

मसालेभात किंवा खूप मसालेदार भाज्यांबरोबर ताजे ताक वा दहीभात जरूर खावा. पोटात जळजळ होणे त्यामुळे टाळता येते.


१९ ते २६ मे या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत अनुभवी नेमबाज अभिनव बिंद्रा भारतीय पथकाचे नेतृत्व करणार आहे.

कपालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश द्यायचा की नाही, हा वाद आहे.

इंग्रजीतच लिहिल्या गेलेल्या कादंबरीला दिल्या जाणाऱ्या ‘मॅन बुकर पारितोषिका’च्या जोडीने
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.