महसूल विभागात ७२ पदे रिक्त आहेत. अशीच अवस्था पोलीस विभागाची व महात्मा फुले विकास महामंडळाची आहे.
इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांना गुरुवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली.
अर्जदाराचे निधन झाल्यास प्रकरण दप्तरीदाखल; वारसांना लाभ नाही
केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला असला, तरी काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करीत राहील

प्रिन्स दादा’च्या उपस्थितीमुळे या भागाची रंगत चांगलीच वाढली आहे.

फडणवीस यांनी भाजपच्या मुख्यालयामध्ये अमित शहा यांची भेट घेतली

सुधारित अंदाजामध्ये मध्य भारतात सरासरीच्या ११३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

आज दुपारी ४.३० च्या सुमारास इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील व्हिनस हॉटेलमध्ये ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
आज दुपारी त्यांच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले.

‘प्लेबॅक सिंगिग’ हा प्रकार हॉलीवूडमध्ये नाही.

दहशतवाद्यांच्या मनोबलावर आघात करण्यासाठी ही युक्ती प्रभावी ठरत असल्याचे ब्रिटीश फौजांचे म्हणणे आहे.
खडसे यांच्यावर होणाऱ्या आरोपांमध्ये तथ्य नाही
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.