
दिलीपकुमार यांना शनिवारी पहाटे श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्याने तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला हरीश रावत यांनी आव्हान दिले आहे


सलमान आता त्याचा पहिलावहिला खलनायक साकारणार का, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

चार कोटींपर्यंतच्या समभागांच्या पुनर्खरेदी प्रस्तावाला संचालक मंडळाने मान्यता दिली

हा नवा व्हिडिओ प्रेक्षकांना ‘सैराट’च्या आणखीनच प्रेमात पाडेल, यात शंका नाही.

पश्चिम चंपारणमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत मांडले

सिद्दार्थ आणि कतरिनाची केमेस्ट्री उत्तमप्रकारे रंगलेली दिसत आहे.

समित आणि प्रत्युष जी या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २१३ धावांची भागीदारी रचली.

हे दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत, याची ओळख अद्यापही पटलेली नाही.

करण सिंग ग्रोव्हरचा हा तिसरा विवाह असणार आहे.

संचालक मंडळाची ही बैठक १२ डिसेंबर १९९४ रोजी झाली होती.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.