

द्रोणागिरी डोंगराच्या कुशीत देशातील ओएनजीसीचा सर्वात मोठा तेलशुद्धीकरणाचा प्रकल्प आहे.
पनवेलमधील सिडकोवासीयांना डोक्यावरचे छप्पर कधी पडेल याच भीतीखाली आपले जीवन जगावे लागत आहे.
जेएनपीटी बंदर परिसरातही मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारची रसायनांची साठवण केली जाते.
मानवी विकासात वृक्षांचा फार मोठा वाटा आहे. देश वाचवायचा असेल तर झाडे जगवावी लागतील.
नियोजनाबाबत पालिका सिडकोला नेहमीच दचकून राहिल्याचे चित्र दिसून येते.
रिओ ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील ७४ किलो वजनी गटासाठी सुशील कुमारपेक्षा नरसिंग यादवच योग्य आहे
पुणे महापालिकेच्या सन २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग करण्यात आला होता.
सूरज बबलू आटोळे (वय २२, रा. गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा) असे खून झालेल्या सराइताचे नाव आहे.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची फेसबुकवर स्तुती केल्याने मध्य प्रदेश सरकारने आयएएस अधिकाऱ्याची बदली केली आहे
उधारी चुकवायची म्हणून आयपीएलच्या सामन्यांची बनावट तिकिटे विकणाऱ्या पाच जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.