पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आली असल्याची माहिती सुरक्षा संस्थांनी दिली.

दृश्य डोळ्यासमोर जिवंत उभं करण्याची ओघवती वेगवान खुमासदार शैली हे ह्य़ा कादंबरीच्या यशाचे बलस्थान आहे.

वहिदा रेहमानच्या काळाच्या तुलनेत आज तंत्रदृष्टय़ा, आशयदृष्टय़ा सिनेमा खूप बदलला आहे.
धुळवडीला पाणी उधळण्यासाठी पूर्व आणि पश्चिम उपनगरातून टँकरला मागणी शून्य
दिघा येथील खोपड तलावामध्ये मित्रांसोबत रंगपंचमी खेळून आंघोळीला गेलेले सुनील साळुंके (४१) हे पाण्यात बुडाले.


खारफुटीमध्ये भराव टाकून ३.३५ कि.मी. रस्ता तयार करण्यात येणार आहे.


वरिष्ठ निरीक्षक व निरीक्षकांवर ताण येत असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनने पत्राद्वारे स्पष्ट केले

गुलाबी रंग निखळ प्रेमाचे प्रतीक आहे म्हणून विशिष्ट दिवसांसाठी हा पदार्थ आपल्या प्रियजनांना जरूर खिलवावा.

‘संस्कृती कलादर्पण’चा तीन दिवसीय नाटय़ महोत्सव नुकताच माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाटय़संकुलात पार पडला.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.