
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळवलेल्या आश्चर्यकारक विजयानंतर इंग्लंडला जणू विजयाचा ‘रूट’ सापडला आहे.

बांगलादेशविरुद्ध तीन बळी मिळाल्याने डोक्यावरचे बळी मिळवण्याचे दडपण संपले आहे,


१९२० साली युरोप खंडातील सर्वात मोठे शहर बनलेले बर्लिन युरोपची सांस्कृतिक राजधानी बनली!

चेन्नईच्या याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दोन सराव सामने खेळले आहेत.


आर. पी. मेहरा ब्लॉकमध्ये दोन हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था होऊ शकते.

महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या वक्तव्याचे विश्लेषण दोन बाजूंनी व्हायला हवे.

राज्याचे राजकारण इतक्या अस्मितांमध्ये गुंतलेले आहे की, पक्षीय पातळीवरील चढाओढीला मर्यादा पडतात.


होळी न पेटवून पर्यावरणाला मदत करणे आणि शब्दांची लाखोली वाहून परंपरा टिकवणे अधिक उपयुक्त.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.