
ई-कॉमर्स क्षेत्रात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला सरकारने गेल्याच आठवडय़ात मान्यता दिली.

एसटी स्थानक-आगारांचा बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर विकास करण्याचे धोरण रद्द करण्यात आले

रिझव्र्ह बँकेचे नवे पतधोरण मंगळवार, ५ एप्रिल रोजी जाहीर होत आहे.
५१% महिला प्रतिबंधात्मक उपाय करण्याला महत्त्व देतात. ३०% महिलांना गृह विमा खरेदी करायचा आहे.

नाटकांवर आधारित चित्रपट तयार करण्याचा हा कल आता ‘ती फुलराणी’च्या निमित्ताने पुढे सुरू राहणार आहे.
योजनेच्या २३ महिलांना ५,०३,६१५ रुपयांचे व्याजविरहित आíथक सहाय्य देऊ करण्यात आले आहे.

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली आहे.
निक्की इंडियाचा मार्चतील निर्मिती खरेदी व्यवस्थापक निर्देशांक ५२.४ टक्क्य़ांवर गेला आहे.
२०१५-१६ मध्ये २२,००० विजेरी वाहने विकली गेली असून वार्षिक तुलनेत त्यातील वाढ ही ३७.५० टक्के आहे.
या प्रकरणात नाव आलेल्या कंपन्यांच्या प्रवर्तकांनी आर्थिक गैरव्यवहारातील आपल्या सहभागाचा इन्कार केला आहे.

भाडेकरूंच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी सरकार बांधील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.